परिवार वार्ता

मोहना कारखानीस ह्यांना त्यांच्या 'जाईचा मांडव' ह्या कथा संग्रहासाठी 'हुतात्मा छत्रपती शिवाजी महाराज' राज्य साहित्य पुरस्कार २५ डिसेंबर रोजी प्रदान करण्यात आला. त्यांच्या कथा पूर्वी अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच त्यांनी अनेक कविता आणि बालकथाही लिहिल्या आहेत. साहित्य पुरस्काराबद्दल मोहना कारखानीस ह्यांना हार्दिक शुभेच्छा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा