(चाल: “मामाच्या गावाला जाऊ या” या चालीवर वाचावी)
बसू बसू आठवडा काम करी,
fatty झाली आपली बॉडी,
सकाळी लवकर उठू या,
व्यायाम करायला जाऊ या...
पोटाचा घेर मोठा,
खायला रसगुल्ला-पेठा,
मनाशी पक्कं ठरवूया,
व्यायाम करायला जाऊ या...
गर्दी झाली औषधांची,
मजा घालवली आयुष्याची,
सकाळ-संध्याकाळ चालू या,
व्यायाम करायला जाऊ या...
स्वतःला आराम देवू या,
gym ला सुद्धा जावू या,
healthy diet खावू या,
व्यायाम करायला जाऊ या...
बसू बसू आठवडा काम करी,
fatty झाली आपली बॉडी,
सकाळी लवकर उठू या,
व्यायाम करायला जाऊ या...
पोटाचा घेर मोठा,
खायला रसगुल्ला-पेठा,
मनाशी पक्कं ठरवूया,
व्यायाम करायला जाऊ या...
गर्दी झाली औषधांची,
मजा घालवली आयुष्याची,
सकाळ-संध्याकाळ चालू या,
व्यायाम करायला जाऊ या...
स्वतःला आराम देवू या,
gym ला सुद्धा जावू या,
healthy diet खावू या,
व्यायाम करायला जाऊ या...
- प्रफुल्ल मुक्कावार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा